आमच्या बद्दल

              महाराष्ट्र राज्याच्या नागपूर विभागामध्ये जिल्हा गोंदिया वरून पुर्व दिशेला बसलेला गिरोला  हे गाव गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात वसलेले गिरोला हे एक लहान पण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असे गाव आहे. हे गाव नागपूर विभागात असून, गोंदिया शहरापासून पूर्व दिशेला अंदाजे ५० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. गावाची एकूण लोकसंख्या 1951 इतकी असून येथे प्रामुख्याने मराठी या भाषा बोलली जाते.

ग्रामपंचायत गिरोला अंतर्गत एकूण तीन वार्ड असून, त्यामध्ये खालील महसूल गावे येतात: