गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे
ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरवणे (जसे की पाणी, वीज, रस्ते, आरोग्य सेवा)
लोकशाही मूल्यांची जपणूक करत लोकसहभाग वाढवणे
गरिबी हटवणे व सामाजिक न्याय प्रस्थापित करणे
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा करणे
स्वच्छ, हरित आणि आरोग्यदायी ग्राम निर्माण करणे
सामाजिक समता व सलोखा राखणे
1. प्रशासनिक कार्ये:
ग्रामसभेचे आयोजन व निर्णयांची अंमलबजावणी
कर वसुली (घरपट्टी, पाणीपट्टी, व्यावसायिक परवाने इ.)
जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी
2. विकासात्मक कार्ये:
रस्ते, नाली, वीज, पाण्याची व्यवस्था
अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र सुधारणा
ग्रामसुधार योजना राबवणे (पंचवार्षिक योजना)
3. सामाजिक कार्ये:
महिला व बालकल्याण योजना
वृद्धांसाठी योजना, अपंगांसाठी सहाय्य
जनजागृती मोहीम – स्वच्छता, पर्यावरण संरक्षण
4. आरोग्य आणि स्वच्छता:
गावात स्वच्छतेची कामे, कचरा व्यवस्थापन
सार्वजनिक शौचालये, पाणीपुरवठा
रोगप्रतीबंधक उपाययोजना
5. शासनाच्या विविध योजना राबवणे:
प्रधानमंत्री आवास योजना
जल जीवन मिशन
मनरेगा (रोजगार हमी योजना)
उज्ज्वला, सौभाग्य, आयुष्मान भारत योजना इ.